Vasco da gama biography in marathi renuka
Vasco da gama biography calicut.
Vasco da gama biography portugal
भारताचा शोध - मसाले, वास्को आणि व्हान लिंशोटेन
वास्को द गामाने समुद्रित राजाला जो नजराणा दिला होता, तो राजाच्या मते अगदीच सामान्य होता. मसाल्याच्या व्यापारासंबंधी गामा आणि समुद्रित यांच्यातल्या वाटाघाटीसुद्धा असफल ठरल्या.
त्यामुळे राजाने गामाला चक्क हाकलून दिले. पण, त्या सफरीत आणि पुन्हा पुढच्या सफरीत गामाने म्हणजेच पोर्तुगीजांनी आपले पांढरे पाय भारतात पक्के रोवले. केरळपासून वर सरकत गुजरातपर्यंत पोर्तुगीजांनी मुलुखगिरी केली आणि अत्याचार अन् बाटवाबाटवीचा कहर करून सोडला.
ख्रिस्तोेफर कोलंबस हा मूळचा जेनोवा शहराचा रहिवासी.
जीनिव्हा आणि जेनोवा ही दोन वेगळी शहरे आहेत. जीनिव्हा हे स्वित्झर्लंड देशातले शहर आहे.
Vasco da gama biography in marathi renuka
तिथे सतत कुठली ना कुठली आंतरराष्ट्रीय परिषद सुरू असते. उलट, जेनोवा हे इटली या देशाचे प्राचीन आणि प्रख्यात बंदर आहे. इटली देशातले असेच आणखी एक प्रख्यात बंदर म्हणजे व्हेनिस. पूर्वी इटली हा एकात्म देश नसताना जेनावा आणि व्हेनिस ही दोन वेगळी नगरराज्ये होती आणि दोन्ही व्यापारासाठी जगभर प्रसिद्ध होती.
तर या जेनोवाचा दर्यावर्दी कोलंबस हा स्पेनचा राजा फर्डिनंड आणि